शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : घड्याळाचे गूढ उकलले;  प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात नेमकं कसं केलं स्टिंग ऑपरेशन?, जाणून घ्या

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी; जबाब नोंदविला, गरज पडल्यास पुन्हा बोलावणार

मुंबई : मला सहआरोपी करण्याचा डाव; महाघाेटाळा दाबण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा सरकारवर आरोप

अकोला : भाजपची महाविकास आघाडी सरकारविरुद्ध निदर्शने

ठाणे : अभी तो ये झाकी हे और एक बॉम्ब बाकी है, पेनड्राईव्ह बॉम्बमुळे विधानसभेत अनेकांचे चेहेरे पडलेले आहेत 

मुंबई : Devendra Fadnavis PC: २ तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा गौप्यस्फोट

मुंबई : Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची तब्बल २ तास चौकशी; पोलीस पथक बंगल्याबाहेर पडले

मुंबई : Sanjay Raut On Devendra Fadnavis: “कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका

क्राइम : देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील

महाराष्ट्र : Keshav Upadhye: 'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'; केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र