लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." - Marathi News | Will ncp leader Jayant Patil join BJP? what is Devendra Fadnavis replied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."

Devendra Fadnavis on Jayant Patil: जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सातत्याने होत आहेत. त्यांचे निकटवर्तीये असलेल्या अण्णासाहेब डांगे यांनी भाजपत प्रवेश केल्याने पुन्हा या चर्चांना फोडणी मिळाली आहे.  ...

Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश - Marathi News | Maharashtra Politics Jayant Patil gets a shock in Sangli Annasaheb Dange leaves party; joins BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांचे सहकारी सांगलीतील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...

महादेव मुंडे प्रकरणात मोठी घडामोड, ज्ञानेश्वरी मुंडेंसह पूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईकडे - Marathi News | Big development in Mahadev Munde case, entire family including Dnyaneshwari Munde heads to Mumbai to meet the Chief Minister Devendra Fadanvis | Latest beed News at Lokmat.com

बीड :महादेव मुंडे प्रकरणात मोठी घडामोड, ज्ञानेश्वरी मुंडेंसह पूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईकडे

आरोपींना अटक करण्याची मागणी होणार; सदर प्रकरण ऑक्टोबर २०२३ मध्ये घडले असून, अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही. ...

कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा - Marathi News | How many minutes was Agriculture Minister Manikrao Kokate playing rummy?, revealed in the legislative inquiry report, claims NCP Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा

वादात अडकलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदावर गडांतर आले होते मात्र तूर्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे ...

बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Self-help groups now have a proper market; Cabinet approves setting up 'Umed Mall' in 10 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बचत गटांना आता हक्काची बाजारपेठ; राज्यात १० जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Umed Mall ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाचे ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ काम करते. ...

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर - Marathi News | anil parab gave evidence against minister yogesh kadam and submitted to cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर

अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे सादर केले. ...

मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल - Marathi News | cm devendra fadnavis get very agitated in cabinet meeting will not tolerate indiscipline warns ministers and speaks harshly for 20 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल

बेछूट विधाने, आक्षेपार्ह वागणुकीबद्दल स्पष्टीकरण ऐकणार नाही, थेट कारवाईच; मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार ...

लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद - Marathi News | cm devendra fadnavis asked that how did men enter the ladki bahin yojana lokmat report backlash in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आतापर्यंत योजनेच्या लाभार्थींची झालेली छाननी आणि विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली. ...