लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पिंपरी-चिंचवड सिंहावलोकन २०२२ | चप्पलफेक ते शाईफेक प्रकरणाने गाजले २०२२ हे सरते वर्ष - Marathi News | Pimpri-Chinchwad Overview 2022 ink threw chandrakant patil devendra fadanvis krishnprakash shukla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड सिंहावलोकन २०२२ | चप्पलफेक ते शाईफेक प्रकरणाने गाजले २०२२ हे सरते वर्ष

एका वर्षात तीन पोलीस आयुक्त... ...

Maharashtra Politics: छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधान; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले... - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied ncp ajit pawar over statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधान; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले...

Maharashtra News: अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ...

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी लवकरच नवी नियमावली; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | New Rules for Slum Rehabilitation Coming Soon; Devendra Fadnavis' announcement in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टी पुनर्वसनासाठी लवकरच नवी नियमावली; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

नव्या नियमावलीत प्रस्तावित बदल कोणते? ...

Maharashtra Politics: “राज्यात सत्तेचा गैरवापर सुरु, लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम”; शरद पवारांनी सुनावले - Marathi News | ncp chief sharad pawar allegations that eknath shinde and devendra fadnavis govt about misusing power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात सत्तेचा गैरवापर सुरु, लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम”; शरद पवारांनी सुनावले

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. ...

फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले - Marathi News | Memorandum to Fadnavis, Ajit Pawar's visit; Rohit Patli Sarsarve for floriculture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालावी. ...

धारावीत २०११ पर्यंतच्या रहिवाशांना मालकीची घरे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | resident owned houses up to 2011 in dharavi said deputy chief minister devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धारावीत २०११ पर्यंतच्या रहिवाशांना मालकीची घरे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

धारावीचा पुनर्विकास करताना २०११ पर्यंतच्या न्यायालयाने अधिकृत केलेल्या सर्व रहिवाशांना मालकीची घरे मिळतील. ...

स्वातंत्र्यसैनिक सुराणांकडे लाच मागितल्याची चौकशी, अनाथालय अनुदान; फडणवीस यांची घोषणा  - Marathi News | inquiry into bribery of freedom fighters dcm devendra fadnavis announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यसैनिक सुराणांकडे लाच मागितल्याची चौकशी, अनाथालय अनुदान; फडणवीस यांची घोषणा 

या प्रकरणाबाबत ‘लोकमत’नेही वेळोवेळी आवाज उठवला होता. ...

लोकशाहीच्या नावे ओरडणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे: फडणवीस; आदित्यला काय घाबरणार? - Marathi News | devendra fadnavis criticized uddhav thackeray and said only 46 minutes in the session shouting for democracy and what will aditya thackeray be afraid of | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकशाहीच्या नावे ओरडणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे: फडणवीस; आदित्यला काय घाबरणार?

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...