लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
भाजप अखेर गाणार यांना समर्थन देण्याच्या विचारात; फडणवीसांचे सूचक वक्तव्य - Marathi News | BJP finally considering supporting Ganar; Fadnavis' indicative statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप अखेर गाणार यांना समर्थन देण्याच्या विचारात; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Nagpur News नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजपकडून शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच समर्थन दिले जाण्याची शक्यता आहे. ...

Amruta Fadnavis: देवेंद्र जी गाणं ऐकून काय म्हणाले? अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | Amruta Fadnavis reacted on whether Deputy Chief Minister Devendra Fadnavis liked the Punjabi song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amruta Fadnavis: देवेंद्र जी गाणं ऐकून काय म्हणाले? अमृता फडणवीस म्हणतात...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं पंजाबी गाणं रिलीज झाले आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Shinde-Fadnavis government will not see February; Shiv sena MP Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

अपघात की घातपात?; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांच्या कार अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट - Marathi News | Demand for inquiry into MLA Yogesh Kadam's car accident case, accident or mishap? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघात की घातपात?; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांच्या कार अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट

अपघात झाला तो सामान्य अपघातासारखा वाटत नाही. पोलीस यंत्रणेला मी तक्रार दिली आहे असं योगेश कदम यांनी म्हटलं. ...

लोकायुक्त सुधार विधेयक पुन्हा चर्चेला यावे!, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण - Marathi News | The Lokayukta Amendment Bill should be discussed again, Former Chief Minister Prithviraj Chavan told the reason | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकायुक्त सुधार विधेयक पुन्हा चर्चेला यावे!, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

शिंदे-फडणवीस सरकारवर टांगती तलवार ...

Maharashtra Politics: “द्रोह वाटत असेल तर केस करा, जिवात जीव असेपर्यंत...”; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | ncp ajit pawar replied bjp dcm devendra fadnavis over chhatrapati sambhaji maharaj statement criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“द्रोह वाटत असेल तर केस करा, जिवात जीव असेपर्यंत...”; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Maharashtra News: त्यांच्या हातात सत्ता आहे ना, असे सांगत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. ...

‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह’ - Marathi News | "It is treason not to call Chhatrapati Sambhaji Maharaj a religious hero" - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह’

Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते, तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले. ...

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Not calling Chhatrapati Sambhaji Maharaj a hero is an injustice to him Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते तर एकही हिंदू उरला नसता ...