लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय... - Marathi News | Cabinet Decision Maharashtra: Big news! Property tax penalty partially waived; 7 decisions taken in cabinet meeting... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय...

Cabinet Decision Maharashtra: मंत्रिमंडळ बैठकीत सात वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. याची माहिती खालीलप्रमाणे.  ...

प्रकल्पबाधितांना अनुदान देण्यापूर्वी घेणार न्यायालयात दाद न मागण्याचे शपथपत्र - Marathi News | Before providing grants to project-affected people, an affidavit will be taken stating that they will not seek legal action. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकल्पबाधितांना अनुदान देण्यापूर्वी घेणार न्यायालयात दाद न मागण्याचे शपथपत्र

अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाकडून नमुना : पाच लाखांसाठी घेताहेत शपथपत्र ...

महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही - Marathi News | Dissatisfaction over speech in Mahayuti? Program schedule changed; Shinde, Pawar have no chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही

कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली, मात्र कार्यक्रमपत्रिका बदलल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. ...

तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला - Marathi News | Three from different backgrounds there will be a clash Chandrakant Patil spoke about the displeasure of the Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह असून तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत ...

महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार? - Marathi News | Appointments of 580 ineligible teachers and non-teaching staff in Maharashtra will be cancelled; will salaries also be recovered? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?

बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत. ...

एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा - Marathi News | Chief Minister infiltration of Ajit Pawar Ministry NCP SP Rohit Pawar claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी होत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. ...

देवेंद्र विरुद्ध फुले, आंबेडकर अशा प्रकारचा वाद त्यांच्या मनात; पाटलांचे राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | Devendra vs Phule Ambedkar such a debate is in their minds chandrakant patil reply to sanjay raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र विरुद्ध फुले, आंबेडकर अशा प्रकारचा वाद त्यांच्या मनात; पाटलांचे राऊतांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाही, त्यामुळे राऊतांच्या मनात असणारा जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नाही ...

राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध होणार - Marathi News | 80 percent of farmers in the state will be provided with free electricity for 12 hours a year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध होणार

Mofat Vij मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती. ...