लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
महेश कोठारे वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार - Marathi News | Mahesh Kothare, the father of cinema with a different style; Appreciation of Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महेश कोठारे वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

दादर येथील श्री शिवाजी मंदिरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...

महापालिका, नगरपरिषदांमध्ये 40 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Eknath Shinde | Recruitment of 40 thousand posts in municipalities, municipal councils; Announcement of Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका, नगरपरिषदांमध्ये 40 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ...

Video: देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणांनी जाहीर सभेतच सांगितलं - Marathi News | Devendra Fadnavis is the Chief Minister for us, Navneet Rana in a public meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणांनी जाहीर सभेतच सांगितलं

देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं.    ...

अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात - Marathi News | Devendra Fadnavis's harsh criticism on the Maha Vikas Aghadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात

पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत ...

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात अंतर्गत धुसपूस! मंत्रिमंडळ बैठकीत झाली वादावादी? बिघाडीचे कारण काय? - Marathi News | bjp and shinde group clash over vidhan parishad election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदे गटात अंतर्गत धुसपूस! मंत्रिमंडळ बैठकीत झाली वादावादी? बिघाडीचे कारण काय?

Maharashtra News: भाजपने निर्णय घेताना चर्चा केली नाही, असा दावा करत शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

दावोसमधील कार्यक्रमात अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी करणार देशाचे नेतृत्व; शिंदे-फडणवीसांचाही समावेश - Marathi News | Ashwini Vaishnav, Smriti Irani will lead the country in the event in Davos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वित्झर्लंडमधील दावोसमधील कार्यक्रमात अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी करणार देशाचे नेतृत्व

१६ ते २० जानेवारीदरम्यान होणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ...

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता - Marathi News | At present, reliable sources have said that there is no possibility of Maharashtra cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक - Marathi News | Maharashtra politics preparation for municipal elections Important meeting of Shinde group and BJP today in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक

राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आज शिंदे गट आणि भाजपची संध्याकाळी ८ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे. ...