लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मोठा ट्विस्ट! देवेंद्रजींचं माझ्यावर प्रेम, भाजपकडे पाठिंबा मागणार, तांबेचं असंही राजकारण - Marathi News | Big twist! Devendraji's love for me, I will seek support from BJP, Satyajeet Tambe's politics too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठा ट्विस्ट! देवेंद्रजींचं माझ्यावर प्रेम, भाजपकडे पाठिंबा मागणार, तांबेचं असंही राजकारण

नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं काम देवेंद्रजी करत असतात. देवेंद्रजीचं माझ्यावर प्रेम आहे, हे आपण महाराष्ट्राने पाहिलं आहे ...

'हा' शासन निर्णय हास्यास्पद तेवढाच चिंताजनक; अशोक चव्हाणांचा सरकारला टोला - Marathi News | Ashok Chavan criticized CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा' शासन निर्णय हास्यास्पद तेवढाच चिंताजनक; अशोक चव्हाणांचा सरकारला टोला

या अजब सरकारमध्ये गजब कारभार सुरू असून, त्यामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नये, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला. ...

२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Will soon recruit 20 thousand Anganwadi employees - CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली ...

आधी ठाकरे अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवणं भाजपाची खेळी? - Marathi News | Politics Between Congress, BJP over Nashik Graduate constituency in Vidhan Parishad, After Shivsena BJP Target Congress | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी सेना अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ही BJP ची खेळी?

६० हजार शिक्षकांसाठी पाच हजार कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Provision of 5 thousand crores for 60 thousand teacher says Devendra Fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६० हजार शिक्षकांसाठी पाच हजार कोटींची तरतूद - देवेंद्र फडणवीस

रणजीत पाटील यांच्या समर्थनार्थ जनसंवाद सभेत ग्वाही ...

पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; संजय राऊतांनी फटकारलं - Marathi News | Sanjay Raut Target Eknath Shinde- Devendra Fadnavis for canceling Davos tour Due to PM Narendra Modi Mumbai Visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; राऊतांनी फटकारलं

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीची चिंता लागली आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The comments of the Chief Minister, Deputy Chief Minister, Ministers on the statement will not be final | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी निवेदनावर मारलेले शेरे हा त्यांचा आदेश मानला जायचा. ...

महेश कोठारे वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार - Marathi News | Mahesh Kothare, the father of cinema with a different style; Appreciation of Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महेश कोठारे वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

दादर येथील श्री शिवाजी मंदिरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...