लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला - Marathi News | Devendra Fadnavis Target Uddhav Thackeray over Pankaja munde offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून ठाकरेंना टोला

त्याला काही अर्थ नाही असं सांगत फडणवीसांनी ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला आहे.  ...

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?; देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स - Marathi News | Will BJP support Satyajit Tambe?; Devendra Fadnavis kept the suspense about Nashik graduation election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबेंना BJP पाठिंबा देणार?; फडणवीसांनी निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स

सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही असं फडणवीस म्हणाले. ...

सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर भाजपाची सावध चाल; नेमकं काय म्हणाले फडणवीस? - Marathi News | BJP's cautious move on Satyajit Tambe's candidature; What exactly did devendra Fadnavis say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवर भाजपाची सावध चाल; नेमकं काय म्हणाले फडणवीस?

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे... ...

पुण्यात दहशत कोयता गॅंगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The fear in Pune should not be of the Koyta gang but of the police Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहशत कोयता गॅंगची नाही तर पोलिसांचीच असली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

शहरात अशी गुंडागर्दी करणाऱ्यांना जबर धडा शिकवला जाईल, फडणवीस यांचा इशारा ...

Maharashtra Politics: “राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त, पण...”; शिंदे गटातील आमदाराची सूचक प्रतिक्रिया  - Marathi News | shinde group sanjay shirsat reaction over mp navneet rana statement on dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त, पण...”; शिंदे गटातील आमदाराची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा - Marathi News | Solve queries of ST employees Sadabhau Khota's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

गेल्या काही दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. ...

भाच्याने करून टाकली मामाचीच कोंडी; काँग्रेसची अडचण; फडणवीसांची राजकीय खेळी? - Marathi News | On the last day of application filing, Sudhir Tambe came to fill the application form with the AB form of the Congress. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाच्याने करून टाकली मामाचीच कोंडी; काँग्रेसची अडचण; फडणवीसांची राजकीय खेळी?

वडील-मुलात सामना नको म्हणून सुधीर यांनी अर्ज न भरण्याची भूमिका घेतली आणि सत्यजित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. ...

राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार - Marathi News | Recruitment of 20 thousand Anganwadi workers in the state soon; Will complete the process in six months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. ...