लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मायमराठी ज्ञानभाषेसोबतच आता व्यवहार भाषाही होईल - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Marathi will be the language of knowledge along with the language of business - Devendra Fadnavis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मायमराठी ज्ञानभाषेसोबतच आता व्यवहार भाषाही होईल - देवेंद्र फडणवीस 

विदर्भ साहित्य संघाला १० कोटी देण्याची घोषणा ...

"देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..." - Marathi News | Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Devendra Fadnavis Over nanar refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..."

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ...

पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी; दोन्ही शहरांच्या विकासाला चालना - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Approval of Pune-Nashik High Speed Rail Project Promoting development of both cities - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी; दोन्ही शहरांच्या विकासाला चालना - देवेंद्र फडणवीस

पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग प्रस्तावित ...

Maharashtra Politics: “जनमत सरकारविरोधी आहे हे स्पष्ट, पुढचे भविष्य महाविकास आघाडीचे”: एकनाथ खडसे - Marathi News | ncp leader eknath khadse criticised bjp and shinde fadnavis govt after vidhan parishad election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनमत सरकारविरोधी आहे हे स्पष्ट, पुढचे भविष्य महाविकास आघाडीचे”: एकनाथ खडसे

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी साधा नागपूरचा आमदार निवडून आणून दाखवावा, असे थेट आव्हान एकनाथ खडसेंनी दिले. ...

Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “बागेश्वर बाबांबद्दल देवेंद्र फडणवीस गप्प का?”; सुषमा अंधारेंचा रोखठोक सवाल - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticised dcm devendra fadnavis over bageshwar baba statement on sant tukaram maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बागेश्वर बाबांबद्दल देवेंद्र फडणवीस गप्प का?”; सुषमा अंधारेंचा रोखठोक सवाल

Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: वारकरी, कीर्तनकार ही सगळी लोक आता शांत कशी, एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. ...

"अथर्वशीर्ष हे शास्त्र..."; एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम - Marathi News | devendra fadanvis said Atharvashirsha is the scripture..."; One lakh Punekars set a world record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अथर्वशीर्ष हे शास्त्र..."; एक लाख पुणेकरांनी केला जागतिक विक्रम

श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तीक्ष्ण बुद्धी आणि सौम्य भाव हे भारतीय संस्कृतीची देण आहे... ...

भाजपने सपाटून मार खाल्ला; नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना चॅलेंज - Marathi News | BJP took a beating; Eknath Khadse's challenge to Devendra Fadnavis after Nagpur's defeat election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपने सपाटून मार खाल्ला; नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना चॅलेंज

नोकरदार शिक्षक वर्ग म्हणतो पूर्वीचे पेन्शन पाहिजे. त्यावेळी, आपले फडणवीस साहेब म्हणत होते, विरोधी पक्षात दम नाही. ...

नागपुरात तीन वर्षात ३ रा पराभव, गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नामुष्की - Marathi News | 3rd defeat in three years in Nagpur, BJP's disgrace in the stronghold of Gadkari-Fadnavis in election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तीन वर्षात ३ रा पराभव, गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नामुष्की

राज्यातील ५ विधानपरिषद मतदारसंघांपैकी भाजपला केवळ कोकणातील जागा जिंकता आली ...