लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस दुटप्पी कसे वागू शकतात? त्या दिवशी काय घडले, ते फक्त दोन नेते सांगू शकतात” - Marathi News | ncp rohit pawar reaction over devendra fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस दुटप्पी कसे वागू शकतात? त्या दिवशी काय घडले, ते फक्त दोन नेते सांगू शकतात”

अशी वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut targeted BJP along with Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

पोहरादेवी सेवाध्वज स्थापनेला पोहोचले लाखो समाजबांधव - Marathi News | Lakhs of community members reach Poharadevi Shivadhwaj installation, CM shinde Dy cm Fadnavis were also present | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोहरादेवी सेवाध्वज स्थापनेला पोहोचले लाखो समाजबांधव

तीर्थस्थळावरून जाणार रेल्वे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ...

Sanjay Raut, Sharad Pawar: "शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; Devendra Fadnavis यांच्या दाव्यानंतर संजय राऊत मैदानात - Marathi News | Sanjay Raut supports Sharad Pawar and slammed Devendra Fadnavis over Ajit Pawar oath taking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के, ते नेहमी..."; संजय राऊत मैदानात

फडणवीस-अजितदादा यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलंय ...

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: "लज्जास्पद!!! देवेंद्र फडणवीसांनी 'ती' पातळी गाठली", पवारांबद्दलच्या वक्तव्यावरून NCP ने घेतला खरपूस समाचार - Marathi News | Devendra Fadnavis slammed by NCP over remarks about Sharad Pawar related to Ajit Pawar oath taking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लज्जास्पद!!! देवेंद्र फडणवीसांनी 'ती' पातळी गाठली", राष्ट्रवादीने घेतला खरपूस समाचार

पहाटेच्या शपथविधीची शरद पवारांना कल्पना होती, असे फडणवीस म्हणाले होते ...

Valentine SPL: पॉलिटीकल फॅमिलीला सुटेबल नव्हते, अमृता फडणवीसांची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | Valentine SPL: A political family was not suitable, Amruta Fadnavis' love story of marraige | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॉलिटीकल फॅमिलीला सुटेबल नव्हते, अमृता फडणवीसांची प्यारवाली लव्हस्टोरी

देवेंद्रजींचं स्थळ आल्यावर ते आई-बाबांना आवडलं. त्यांच्या मनात देवेंद्रजींबाबत एक परसेप्शन होतं की, ...

राष्ट्रवादीसारखे स्वार्थी नेते भाजपमध्ये नाहीत, फडणवीसांचा पवारांना टोला - Marathi News | Selfish leaders like NCP are not in BJP: Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीसारखे स्वार्थी नेते भाजपमध्ये नाहीत, फडणवीसांचा पवारांना टोला

मुक्ता टिळक यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून अजित पवार यांना टोला ...

"देवेंद्र हे सुसंस्कृत, असत्याचा आधार घेऊन..," फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Devendra fadnavis is cultured commented on falsehood ncp leader Sharad Pawar s first reaction morning oath ceremoney ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र हे सुसंस्कृत, असत्याचा आधार घेऊन..," फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

२०१९ मध्ये अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. ...