लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
कसब्यात 'मविआ' चे नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून; चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Leaders of 'Mawia' in the village sit at home without going out for campaigning; Chandrakant Patal's gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात 'मविआ' चे नेते प्रचारासाठी बाहेर न पडता घरात बसून; चंद्रकांत पाटलांचा टोला

प्रचारासाठी अजून ८ दिवस शिल्लक असून देवेंद्र फडणवीस कसब्याच्या पोटनिवडणुकीत करिश्मा घडवणार ...

Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही” - Marathi News | mns leader prakash mahajan reaction over dcm devendra fadnavis statement on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही”

Maharashtra News: अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी माफी देऊन त्यांना उपमुख्यमंत्री केले नसते, असा दावाही करण्यात आला आहे. ...

गिरीश बापटांना कसब्याची काळजी, निवडणुकीसाठी त्यांनी मला टिप्सही दिल्या - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Girish Bapat cares about the town he also gave me tips for the elections Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापटांना कसब्याची काळजी, निवडणुकीसाठी त्यांनी मला टिप्सही दिल्या - देवेंद्र फडणवीस

कसबा आणि चिंचवड या दोन्हीही ठिकाणी भारतीय जनता पार्टी नीटपणे निवडून येईल, फडणवीस यांचा आत्मविश्वास ...

Maharashtra Politics: “खोट बोलून राजकारण करणे हा देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव नाही, उलट त्यांचेच मोठे नुकसान” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule said dcm devendra fadnavis cannot make false statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खोट बोलून राजकारण करणे हा देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव नाही, उलट त्यांचेच मोठे नुकसान”

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगा झाला आहे, असे सांगत महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली. ...

Video: कसब्यात 'ते' बॅनर कुणी लावले लवकरच सर्वांसमोर येईल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Whoever put up that banner in the town will soon be in front of everyone Information from Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कसब्यात 'ते' बॅनर कुणी लावले लवकरच सर्वांसमोर येईल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सरसकट ब्राह्मण समाजात नाराजी आहे असे म्हणणे चुकीचे ...

Video: पहाटेच्या शपथविधीबाबत अर्ध बोललो, योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित बोलेन - देवेंद्र फडणवीस - Marathi News | I have spoken half about the early morning swearing in I will speak the rest after the right time - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पहाटेच्या शपथविधीबाबत अर्ध बोललो, योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित बोलेन - देवेंद्र फडणवीस

पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे काही बोललो ते सत्य बोललो ...

देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Devendra Fadnavis does not do politics by lying Explanation by Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस कधीच असत्याचा आधार घेत नाहीत ...

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..." - Marathi News | criticism of BJP MLA Gopichand Padalkar on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची खोचक टीका; म्हणाले, "शरद पवारांचा चेहरा..."

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत असं पडळकर म्हणाले. ...