लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करणार; पण आधी उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन हवं - Marathi News |  University Staff Association has warned that they will not participate in the examination work until they get a written assurance from Deputy Chief Minister Devendra Fadnavis  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करणार; पण आधी उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन हवं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत परीक्षा कामकाजात सहभागी होणार नसल्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी संघटनेने दिला आहे. ...

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट अन् अजित पवारांचं मौन; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadnavis' secret blast on morning oath ceremony and Ajit Pawar silent on Fadnavis statement | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट अन् अजित पवारांचं मौन; राजकीय चर्चांना उधाण

Ajit Pawar | माध्यमांचे कॅमेरे पाहताच अजित पवारांनी ठोकली धूम! - Marathi News | On seeing the cameras of the media, Ajit Pawar ran away pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar | माध्यमांचे कॅमेरे पाहताच अजित पवारांनी ठोकली धूम!

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू... ...

Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Shiva Kaline Gaon festival will be organized on the fort of Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन

जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज.. ...

Maharashtra Politics: “पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं?”   - Marathi News | mns prakash mahajan asked what was happen in sharad pawar and pm modi before maha vikas aghadi came alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं?”  

Maharashtra News: शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ३ दिवसांतच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी केली, असा दावा करण्यात आला आहे. ...

बापरे... राज्याच्या अर्थसंकल्पातील निम्मा निधी तसाच पडून - Marathi News | Alas... half of the budget funds are left as they are in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बापरे... राज्याच्या अर्थसंकल्पातील निम्मा निधी तसाच पडून

सरकार बदल; कामांना दिलेल्या स्थगितीचा परिणाम ...

...तर पुरावेच लागणार नाहीत, पण योग्यवेळी पहाटेच्या शपथविधीचे पूर्णसत्य सांगेन - Marathi News | I told only half of the morning, I will tell the next one at the right time, Devendra Fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुरावेच लागणार नाहीत, पण योग्यवेळी पहाटेच्या शपथविधीचे पूर्णसत्य सांगेन

देवेंद्र फडणवीस : मी जे सांगितले ते सगळे सत्यच आहे ...

पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी घेतली पुनीत बालन यांची भेट, चर्चांना उधाण - Marathi News | after meeting mp girish bapat dcm Devendra Fadnavis meets Puneet Balan in Pune before kasba peth elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी घेतली पुनीत बालन यांची भेट, चर्चांना उधाण

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...