लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Politics: “सध्या तुम्हाला अर्धेच समजलेय, सर्व गोष्टी बाहेर काढणार”'; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान - Marathi News | dcm devendra fadnavis react again on morning swearing statement of ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सध्या तुम्हाला अर्धेच समजलेय, सर्व गोष्टी बाहेर काढणार”'; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Maharashtra News: हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. जे बोललो तेच कसे खरे होते, हे तुम्हाला समजत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात ४ मार्चला भव्य मोर्चा - Marathi News | Grand march on March 4 in Kolhapur for old pension | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात ४ मार्चला भव्य मोर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकली ...

देवेंद्र फडणवीसांवर ४० 'खोके' पडलेत, त्यांची अवस्था दयनीय- संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut trolls Devendra Fadnavis over Maharashtra Political crisis alliance with Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांवर ४० 'खोके' पडलेत, त्यांची अवस्था दयनीय- संजय राऊत

"फडणवीस स्वत:च खोक्याखाली दबून काम करत आहेत" ...

Maharashtra Politics: “शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over ncp sharad pawar statement on morning swearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते”

Maharashtra News: शरद पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको, असाच त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Lokmat Digital Creator Awards : देवेंद्र फडणवीसांबद्दल मनात कटुता नाही, माझं मन साफ आहे: आदित्य ठाकरे - Marathi News | Lokmat Digital Creator Awards 2023 No bitterness towards Devendra Fadnavis, my mind is clear says Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांबद्दल मनात कटुता नाही, माझं मन साफ आहे: आदित्य ठाकरे

मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. ...

Chandrashekhar Bawankule | "देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची शरद पवारांना धास्ती" - Marathi News | Sharad Pawar is afraid of Devendra Fadnavis work said Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule | "देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची शरद पवारांना धास्ती"

चंद्रशेखर बावनकुळे यांचे कसब्यात प्रचारादरम्यान वक्तव्य... ...

Maharashtra Politics: पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “राष्ट्रपती राजवट...” - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over ncp leader sharad pawar statement over morning swearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “राष्ट्रपती राजवट...”

Maharashtra News: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. ...

आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी माणूसच करू शकतो; सुषमा अंधारे - Marathi News | Only a ruthless man can do the work of promoting Bapats even when they are ill; Sushma Darke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी माणूसच करू शकतो; सुषमा अंधारे

देवेंद्र फडणवीस यांना काळीज असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही ...