लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Pune Bypoll Election 2023: “पैसे वाटणे भाजपची संस्कृती नाही, आम्ही निवडणूक जिंकू”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | dcm devendra fadnavis replied congress ravindra dhangekar allegations in pune bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पैसे वाटणे भाजपची संस्कृती नाही, आम्ही निवडणूक जिंकू”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Pune Bypoll Election 2023: जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. ...

“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी - Marathi News | shiv sena leaders target uddhav thackeray after aurangabad osmanabad chatrapati sambhajinagar and dharashiv name change mumbai matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयाला केंद्रानं मंजुरी दिली आहे. ...

Maharashtra Politics: “नामांतराचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, भाजपने असुरी आनंद घेऊ नये”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp amol mitkari criticized bjp over the name change decision of aurangabad osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नामांतराचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, भाजपने असुरी आनंद घेऊ नये”: अमोल मिटकरी

Maharashtra News: २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना ते करता आले नाही, असे सांगत अमोल मिटकरींनी भाजपवर टीका केली. ...

'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'A city does not develop by changing its name'; Central Minister Ramdas Athawale's reaction on the name change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

रामदास आठवले आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

Maharashtra Politics: “सनसनाटीसाठी विधानं करत नाही, योग्यवेळी सगळं सांगेन”; फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | dcm devendra fadnavis replied thackeray group sanjay raut over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सनसनाटीसाठी विधानं करत नाही, योग्यवेळी सगळं सांगेन”; फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे सुरतमार्गे आमदारांना घेऊन गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी संपर्क केला होता, असा मोठा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. ...

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे - Marathi News | Leaving Maharashtra, Chief Minister, Deputy Chief Minister based in Pune: Ambadas Danve | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे

सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही, अशी टीका देखील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली ...

अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होणारच; गोपीचंद पडळकरांचा विश्वास - Marathi News | Ahmednagar will be renamed 'Ahilyanagar' under the leadership of Devendra Fadnavis; Belief of Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होणारच"

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची मागणी सुरू होती. महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात  काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला होता. ...

कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Kasba will remain BJP's stronghold, will Congress support Punyeshwar Temple? - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कसबा भाजपचा बालेकिल्ला राहीलच, पुण्येश्वर मंदिराला काँग्रेस पाठिंबा देणार का?"

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.... ...