Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांची विधानभवनात बैठक पार पडली. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे जाहीर केले. ...
Maharashtra News: मी कायमच असतो. एकदा निर्णय घेतला तर परत फिरत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडे तरी माझे वजन आहे ना, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी लगावला. ...
Nagpur News कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप होतोय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘निवडणुकीत पैसे वाटणे ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची संस्कृती आहे. भाजपची संस्कृती नाही,’ या शब्दात पलटवार केला. ...