Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Budget Session 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या. ...
Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकार मला अटक करण्याच्या तयारीत होते, मला कोणत्याही प्रकरणात अडकवून सरकार मला अटक करणार होते, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ...
Nana patole : शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देण्यात कमी पडले आहे ...
Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक दिविजा हिचा आज वाढदिवस. दिविजाच्या वाढदिवसानिमित्त अमृता यांनी लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...