लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
स्थगितीमुळे तलाव दुरस्ती ठप्प; थेट शेतकऱ्यांना फटका; लोखंडी पाट्या नसल्याने तलाव कोरडे - Marathi News | Pond repairs halted due to moratorium; direct hit to farmers; The lake is not dry because there are no iron plates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थगितीमुळे तलाव दुरस्ती ठप्प; थेट शेतकऱ्यांना फटका; लोखंडी पाट्या नसल्याने तलाव कोरडे

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तलाव नादुस्त झाले. धोका टाळण्यासाठी आपत्कालीन निधीतून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संभाव्य धोका कायम आहे. ...

कसबा निकाल अन् विधानसभेत फटकेबाजी; नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचा खोचक चिमटा - Marathi News | Clash between Congress's Nana Patole and Devendra Fadnavis in Legislative Assembly over Kasba by-election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसबा निकाल अन् विधानसभेत फटकेबाजी; नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचा खोचक चिमटा

मी नाना पटोलेंचे अभिनंदन करतो. जो निकाल आला आहे तो स्वीकारला पाहिजे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. ...

...तर उद्धव ठाकरेंसह आम्ही सर्वच चोर ठरतो का? देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | devendra fadanvis sanjay raut, '...So we are all thieves along with Uddhav Thackeray', Devendra Fadnavis attacked Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंसह आम्ही सर्वच चोर ठरतो का? देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

'अशा प्रकारच्या व्यक्तीवर काय कारवाई केली पाहिजे, जनता हे सगळं पाहता आहे.' ...

...तेव्हाच 'पहाटेच्या शपथविधी'बाबत सांगेन; अजित पवारांकडून चर्चांवर पडदा, आत्मचरित्राबाबतही स्पष्टच बोलले - Marathi News | ... Only then will I tell the truth at the morning oath; Ajit Pawar's autobiography will come | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हाच 'पहाटेच्या शपथविधी'बाबत सांगेन; अजित पवारांकडून चर्चांवर पडदा, आत्मचरित्राबाबतही स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केला होता ...

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपचे ८०-८५ आमदार बंडाच्या तयारीत होते, पण...” - Marathi News | ncp ajit pawar big claims that when eknath shinde became cm after that bjp 80 to 85 mla ready to revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भाजपचे ८०-८५ आमदार बंडाच्या तयारीत होते, पण...”

भाजपच्या सर्व आमदारांना वाटत होते की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. ...

Maharashtra Budget Session 2023: मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी; फडणवीस तडक उठले अन् थेट चॅलेंज दिले! - Marathi News | CM Eknath Shinde gave detailed information about the onion producers in the Todays Budget Session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी; फडणवीस तडक उठले अन् थेट चॅलेंज दिले!

Maharashtra Budget Session 2023: विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांबाबत सभागृहात सविस्तर माहिती दिली. ...

एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले - Marathi News | Thackeray group MLA Bhaskar Jadhav criticized Mohit Kamboj and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर...; भास्कर जाधव कडाडले

मला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते खुलेआम घेईन. सगळ्यांसमोर घेऊन. मी कुणाला घाबरत नाही. मी परिणामांची चिंता अजिबात करत नाही असं भास्कर जाधव म्हणाले. ...

Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट; सांगितलं भेटीमागचं राज'कारण' - Marathi News | Satyajit Tambe: Satyajit Tambe met Eknath Shinde-Fadnavis; Demands are presented directly | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सत्यजीत तांबेंनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट; सांगितलं भेटीमागचं राज'कारण'

विधान परिषद निवडणुकांपासून काँग्रेसचे निलंबित नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली. ...