लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Budget Session 2023 : इलेक्शन बजेट की दूरगामी योजना?, अर्थमंत्री फडणवीस यांच्या पोतडीत काय असेल?  - Marathi News | Maharashtra Budget Session 2023 Election budget or far reaching plan What will Finance Minister devendra Fadnavis announce | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्शन बजेट की दूरगामी योजना?, अर्थमंत्री फडणवीस यांच्या पोतडीत काय असेल? 

९ मार्चला सादर करणार अर्थसंकल्प   ...

पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार? - Marathi News | Uddhav Thackeray image as a clean leader and sympathy for him is becoming a big challenge for BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार?

भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकार आले. हे सरकार स्थापन होऊन एक सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला. तो म्हणजे, 'उद्धव ठाकरे' नावाचा नवा नेता जन्माला आला! या सरकारने काय केले असेल, तर त्याने या प्रतिमेला जन्म दिला. ...

Uddhav Thackeray: धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray: Uddhav Thackeray's first meeting after leaving Dhanushyaban; Find out exactly what they said in 10 points | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले...

'आज माझ्या हातात काही नाही, तरीही तुम्ही माझ्या सोबत आहात, यासाठी पूर्वजांची पुण्याई हवी.' ...

‘मित्रा’ योजनेंतर्गत नांदगावला टेक्सटाइल पार्क! देवेंद्र फडणवीस, जिल्हा कृषी महोत्सवाच्या समारोपात - Marathi News | Nandgaon textile park under Mitra scheme Devendra Fadnavis Testimony at the conclusion of the District Agricultural Festival | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मित्रा’ योजनेंतर्गत नांदगावला टेक्सटाइल पार्क! देवेंद्र फडणवीस, जिल्हा कृषी महोत्सवाच्या समारोपात

कापूस, कापड ते फॅशन हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाइल झोनची निर्मिती करण्यात आली. ...

भाजपात आल्यावर चौकशी होत नाही? या आरोपावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले... - Marathi News | Devendra fadnavis; When you come to BJP, there is no investigation? Devendra Fadnavis spoke clearly on this allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात आल्यावर चौकशी होत नाही? या आरोपावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आला आहे. ...

रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा; हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला - Marathi News | Be careful when talking about Ravi Bhau Devendra dadanvis Hemant Rasane advice to ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा; हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा ...

'आठवलेंसारख्या पक्षाचे २ आमदार आले तिकडे', सभागृहात हशा अन् फडणवीस म्हणाले... - Marathi News | 2 party MLAs like Athawale came there, laughter in the hall after Eknath Shinde says and Fadnavis said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आठवलेंसारख्या पक्षाचे २ आमदार आले तिकडे', सभागृहात हशा अन् फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांना टोला लगावत, केवळ कसब्याच्या निकालाकडे न पाहता तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशातील ३ राज्यांच्या निकालाकडेही पाहायला हवे. ...

आर्थिक ताळेबंद पाहूनच जुन्या पेन्शन योजनेवर घेणार निर्णय - फडणवीस - Marathi News | Fadnavis will take a decision on the old pension scheme only after looking at the financial balance sheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक ताळेबंद पाहूनच जुन्या पेन्शन योजनेवर घेणार निर्णय - फडणवीस

योजना लागू केल्यास तिजोरीवर मोठा भार पडून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. ...