लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Shinde Fadnavis vs Jayant Patil: "शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून कामापेक्षा..."; जयंत पाटलांनी केली सडकून टीका - Marathi News | Jayant Patil criticized Eknath Shinde Devendra Fadnavis Govt over expenses on Advertising than actual work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून कामापेक्षा..."; जयंत पाटलांनी केली सडकून टीका

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या कार्यपद्धतीवर डागली तोफ ...

Maharashtra Financial Audit Report: राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर; अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित - Marathi News | dcm and finance minister devendra fadnavis present maharashtra financial audit report in assembly almost 7 percent hike expected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर; अर्थव्यवस्थेत ६.८ टक्के वाढ अपेक्षित

Maharashtra Financial Audit Report: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला. ...

'भांग पिऊन सत्तेवर कोण आले?'; फडणवीसांच्या विधानावर राऊतांचा पलटवार - Marathi News | Who came to power by drinking cannabis? Sanjay Raut's counterattack on Fadnavis's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भांग पिऊन सत्तेवर कोण आले?'; फडणवीसांच्या विधानावर राऊतांचा पलटवार

मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. ...

राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे लाजिरवाणं, अजित पवारांची खंत - Marathi News | Shame there is no woman in state cabinet - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे लाजिरवाणं, अजित पवारांची खंत

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही ...

भाजपमध्ये लवकरच पुनर्बदल; पराभवामुळे नाही, तर आगामी निवडणुकांची तयारी - Marathi News | Soon reshuffle in BJP, not because of defeat, but preparation for upcoming elections, Says chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमध्ये लवकरच पुनर्बदल; पराभवामुळे नाही, तर आगामी निवडणुकांची तयारी

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या शिक्षक मतदार आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही. ...

Maharashtra Politics: “एक दिवस शिमगा ठीक, पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसांसारखं वागावं”; फडणवीसांचा कुणाला टोला? - Marathi News | dcm devendra fadnavis taunt opposition while celebrating holi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एक दिवस शिमगा ठीक, पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसांसारखं वागावं”; फडणवीसांचा कुणाला टोला?

Maharashtra News: आम्हाला त्रास देणाऱ्यांचा बदला घेऊ, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आमचा बदला...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले. ...

हेमंत रासनेंनी स्वतःचा कार्यकाळ तपासून घ्यावा; रवींद्र धंगेकरांचा टोला - Marathi News | Hemant Rasane should check his tenure Ravindra Dhangekar gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेमंत रासनेंनी स्वतःचा कार्यकाळ तपासून घ्यावा; रवींद्र धंगेकरांचा टोला

हेमंत रासने मोठा माणूस असला तरी मी देखील पाचवेळा महापालिकेत निवडून आलोय आणि तीन विधानसभा निवडणूका लढवल्यात ...

Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार - Marathi News | Video: Cricket is my favorite game too, Devendra Fadnavis' batting; Sixes on sixes in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: क्रिकेट माझाही आवडता खेळ, फडणवीसांची फटकेबाजी; षटकारवर षटकार

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देव आहे, क्रिकेटवेड्यांचा देव आहे. भारताला कपिलच्या गोलंदाजीनं वेड लावलयं, ...