लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Budget 2023: भीमाशंकर विकासाची कामे हाती घेणार; भरघोस निधी या सरकारकडून मिळेल, देवस्थानची अपेक्षा - Marathi News | Bhimashankar will take up development works A huge amount of funds will be received from this government, the temple expects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget 2023: भीमाशंकर विकासाची कामे हाती घेणार; भरघोस निधी या सरकारकडून मिळेल, देवस्थानची अपेक्षा

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग असा विशेष उल्लेख करत भीमाशंकर हेच मूळ ज्योतिर्लिंग असल्याचे फडणवीस यांचे स्पष्टीकरण ...

राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही - Marathi News | There is no provision in the state budget for the development of pilgrimage sites | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक ...

Maharashtra Budget session 2023 : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातून खूशखबर!  - Marathi News | Maharashtra Budget session 2023 Good news for the farmers of the state who are in dire straits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातून खूशखबर! 

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना थेट लाभाच्या अनेक योजनांची घोषणा करून शेतकरी वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री फडणवीस यांनी केला आहे. ...

Maharashtra Budget 2023: पुणेकरांची निराशा! मेट्रोचा उल्लेख पण निधीबाबत काहीच नाही - Marathi News | Disappointment of Punekar! Metro is mentioned but nothing about funding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget 2023: पुणेकरांची निराशा! मेट्रोचा उल्लेख पण निधीबाबत काहीच नाही

मेट्रोचा अहवाल महापालिकेककडून राज्याकडे मग केंद्राकडे गेला असून त्यालाही आता काही महिने होऊन गेले ...

Maharashtra Budget 2023: अखेर भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागणार; अर्थसंकल्पात ५० कोटींचा निधी - Marathi News | Finally the issue of Bhide Wada will be resolved; 50 crore fund in the budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Budget 2023: अखेर भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागणार; अर्थसंकल्पात ५० कोटींचा निधी

देशातील पहिली मुलींची शाळा भरलेला भिडे वाडा पुन्हा एकदा नव्या रूपात तीन मजली इमारतीच्या स्वरूपात उभा राहणार ...

पंचामृताचा ‘महा’भिषेक, घोषणांचा पाऊस; 'जो जे वांछील तो ते लाहो', फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचं वर्णन - Marathi News | maharashtra budget session 2023 dcm finance minister devendra fadnavis presents state budget fist time vidhan sabha assembly ajit pawar uddhav thackeray eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचामृताचा ‘महा’भिषेक, घोषणांचा पाऊस; 'जो जे वांछील तो ते लाहो', फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचं वर्णन

टॅबवर अर्थसंकल्प वाचणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे पहिले वित्तमंत्री ठरले. ...

Maharashtra Budget Session 2023 :अडचणींचा डोंगर, तरीही अर्थसंकल्पात सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न - Marathi News | Maharashtra Budget Session 2023 A mountain of difficulties yet trying to please everyone in the budget dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडचणींचा डोंगर, तरीही अर्थसंकल्पात सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न

Maharashtra Budget Session 2023 : १६,१२२ कोटींच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प, आपत्ती काळात भरीव मदत केल्याने खर्च वाढल्याचा दावा ...

Devendra Fadanvis: '...नाहीतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने सभागृहात पिकला हशा - Marathi News | Devendra Fadanvis: Finance Minister Devendra Fadnavis presented the first budget of the Shinde-Fadnavis government in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...नाहीतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल'; फडणवीसांच्या विधानाने सभागृहात पिकला हशा

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित सादर करण्यात आला.  ...