लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Old pensions will increase the financial burden on state government But we will get through it dcm finance minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनांना संप न करण्याचे आवाहन ...

‘अल निनो’चा धोका ओळखून पाण्याचे नियोजन करणार, फडणवीस यांची सभागृहात माहिती - Marathi News | Fadnavis informed in the hall that water will be planned after realizing the threat of El Nino | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अल निनो’चा धोका ओळखून पाण्याचे नियोजन करणार, फडणवीस यांची सभागृहात माहिती

संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा २ आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. ...

'लेक लाडकी' योजनेची बातमी पहिलीत शिकणाऱ्या मुलीने वर्गात वाचून दाखवली अन्...; फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced the Lake Ladki scheme in the state budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लेक लाडकी' योजनेची बातमी चिमुकलीने वाचून दाखवली अन्...; फडणवीसांकडून व्हिडिओ शेअर

देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. ...

महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा अन् मळभ दूर करणारा अर्थसंकल्प- एकनाथ शिंदे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has reacted on the budget of Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा अन् मळभ दूर करणारा अर्थसंकल्प- एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

घोषणांच्या पावसाने भाजपसाठी विजयाचे पीक? - Marathi News | special article on maharashtra budget 2023 devendra fadnavis will it be benificial for bjp eknath shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोषणांच्या पावसाने भाजपसाठी विजयाचे पीक?

उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्पाचे पंचामृत समाजाच्या विविध घटकांवर शिंपडले. ...

घोषणांच्या पावसाने भाजपसाठी विजयाचे पीक? - Marathi News | special article on maharashtra budget 2023 devendra fadnavis will it be benificial for bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोषणांच्या पावसाने भाजपसाठी विजयाचे पीक?

शिवसेनेच्या वाट्याच्या हिंदुत्वात भाजपने आधीच फूट पाडली आहे. आता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भाजपने हिंदू अजेंडा अधिक पुढे रेटला आहे! ...

Maharashtra Budget 2023: तुकोबारायांच्या वचनाने अर्थसंकल्पास सुरुवात; देहूला मिळाला ठेंगा - Marathi News | Budget begins with sant tukaram maharaj promise Dehu development works are not even mentioned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Budget 2023: तुकोबारायांच्या वचनाने अर्थसंकल्पास सुरुवात; देहूला मिळाला ठेंगा

अर्थसंकल्पात संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी देहूगाव, भंडारा डोंगर, भामचंद्र या तीर्थस्थळांना काहीच नाही ...

देवेंद्रांचे पंचामृत! केवळ संकल्प, प्रत्यक्ष स्थिती नव्हे - Marathi News | editorial on maharashtra budget 2023 devendra fadnavis called it panchamrut opposition targets | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्रांचे पंचामृत! केवळ संकल्प, प्रत्यक्ष स्थिती नव्हे

फडणवीस यांनी पंचामृत ध्येयावर आधारित असे म्हटलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल; परंतु हा केवळ संकल्प आहे, प्रत्यक्ष स्थिती नव्हे, याचे भान सोडून चालणार नाही. ...