लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Budget: "पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे..."; छगन भुजबळांची सरकारवर खरमरीत टीका - Marathi News | Chhagan Bhujbal criticized Maharashtra Budget 2023 presented by Devendra Fadnavis saying Panchamrit Policy is not useful for people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे..."; भुजबळांची सरकारवर खरमरीत टीका

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी ...

'संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्या'; एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांचं कर्मचाऱ्यांना आवाहन - Marathi News | 'Reverse the decision to go on strike'; Appeal of CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्या'; एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांचं कर्मचाऱ्यांना आवाहन

राज्य शासन कोणतीही अडेल भूमिका घेणार नाही आणि कर्मचाऱ्यांनीही घेवू नये, असे सांगत कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे विनंती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.  ...

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री - Marathi News | farmers will get 12 hours of electricity per day and waste land to be leased for 30 years said dcm devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार: उपमुख्यमंत्री

पाणी फाउंडेशनतर्फे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ पुरस्कार वितरण साेहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. ...

जैन समाजाने संकटात देशाला भरभरुन मदत केली; सुख दुःखात साथ देणारा समाज- एकनाथ शिंदे - Marathi News | The Jain community helped the country abundantly in times of crisis; said that CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन समाजाने संकटात देशाला भरभरुन मदत केली; सुख दुःखात साथ देणारा समाज- एकनाथ शिंदे

राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. ...

'रायझिंग नागपूर'च्या रूपात नागपूरचा सचित्र इतिहास - Marathi News | Illustrated history of Nagpur in the form of 'Rising Nagpur' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'रायझिंग नागपूर'च्या रूपात नागपूरचा सचित्र इतिहास

Nagpur News समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनदृष्ट्या समग्र विकासाचा वेध घेणाऱ्या रायझिंग नागपूर या सचित्र माहिती पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत पार पडले. ...

स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरुवात- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis said Beginning of a new era in industrial relations between Sweden and Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरुवात- देवेंद्र फडणवीस

हॉटेल रिट्स कार्लटन येथे आयोजित ‘स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते... ...

कसब्यातील पराभवाचं पोस्टमार्टेम तयार, योग्य ती कारवाई केली जाईल : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Postmortem of the defeat in the kasaba election is ready says Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील पराभवाचं पोस्टमार्टेम तयार, योग्य ती कारवाई केली जाईल : देवेंद्र फडणवीस

कसब्यात पराभव का झाला याचे मुल्यमापन आम्ही केले आहे. ...

कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले.. - Marathi News | MLA Satej Patil asked about agriculture pump electricity rate hike; Explanation given by Energy Minister Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले..

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य माणसांवर याचा बोजा पडणार ...