शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : सावकारविरोधी कायदा अधिक कठोर होणार; तक्रारी द्या, कारवाई करू: गृहमंत्री

मुंबई : पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्याच झाली; गृहमंत्र्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट

मुंबई : कांद्याला आता ३५० रुपये अनुदान; मुख्यमंत्र्यांचे निवेदन, वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

महाराष्ट्र : 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मिळकत करात 40 टक्के सवलत कायम राहणार

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय; आंदोलन थांबवण्याचे आवाहन

महाराष्ट्र : सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरू, नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

पुणे : Kasba By Elelction: कसब्यातील पराभवाचा ठपका कोणावर? ‘हू इज धंगेकर?’ मतदारांना भावला नाही

ठाणे : अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

सोलापूर : उजनी धरणातील गाळ काढण्याच्या निविदेवर दीड महिन्यात निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन