शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : Sambhajinagar Violence : 'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप

मुंबई : मोहित कंबोज यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, फडणवीसांवरील टीकेला उत्तर

नागपूर :  ई-ग्रंथालयाचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण 

सोलापूर : देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमकी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

पुणे : Pune | उरुळी देवाची-फुरसुंगीसाठी स्वतंत्र नगर परिषद; राज्य सरकारचा अध्यादेश जारी

मुंबई : ‘जीआर’ विक्रमापासून शिंदे सरकार दूरच; ४८ टक्केच निधी खर्च

पुणे : Ganesh Bidkar | लय मस्ती आली का, चुपचाप 25 लाख दे..., भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकीचे फोन

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार विरोधात कुठलीही टिप्पणी केली नाही; राजकारण करणारे अज्ञानी

नागपूर : शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप माथनकर यांचा भाजपा प्रवेश