शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राष्ट्रीय : आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही, वचन देतो; एकनाथ शिंदेंचा अयोध्येतून ठाकरेंवर बाण

राष्ट्रीय : Eknath Shinde Ayodhya Visit Live: राम मंदिराला जेवढे सागवान लागेल, महाराष्ट्र देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

महाराष्ट्र : Sharad Pawar: “शिंदे-फडणवीस सरकारचा अयोध्या दौरा म्हणजे मूळ प्रश्नांना बगल देणे आहे”; शरद पवारांनी सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सुरत, गुवाहाटीला रामाची आठवण झाली नाही का? रामाचे सत्यवचन तुम्ही कुठून आणणार?”: संजय राऊत

राष्ट्रीय : Devendra Fadnavis In Ayodhya: अचानक तुम्ही अयोध्येत कसे पोहोचलात? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

महाराष्ट्र : जायचे होते दिल्लीला, फडणवीस पोहोचले अयोध्येला; अचानक ठरले, शिंदेंनीच लखनऊमध्ये सांगितले

राष्ट्रीय : अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा, भावनेचा आणि अस्मितेचा विषय; लखनऊमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत

महाराष्ट्र : कॉफीपेक्षा चहा जादा दरात; व्हेज बिर्याणी केवळ २५ रुपयांत

संपादकीय : विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का?