शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांच्या निवृत्ती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र : शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात सूचक प्रतिक्रिया

मुंबई : Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीचं नेमकं कसं घडलं? शरद पवारांनीच केला खुलासा

गडचिरोली : गृहमंत्री महाराष्ट्राच्या शेवटच्या गावात, बॉर्डरवर संवाद; जवानांचं वाढवलं मनोबल

मुंबई : 'भाजपचा नेता पहाटे ३.३० वाजेपर्यंत मुंबईत बारमध्ये नाचतो'; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

नागपूर : महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे राज्य करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

नागपूर : Nagpur: सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

महाराष्ट्र : राज्यातील ३१७ तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू; मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय

नागपूर : नक्षल्यांच्या गुहेत गृहमंत्री फडणवीसांचा दाैरा; माओवाद्यांची प्रेसनोट सर्वत्र व्हायरल

आंतरराष्ट्रीय : मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती