लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही - Marathi News | jalindar supekar signature on the arms license given to Shanshak hagwane and Sushil hagwane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यावर सुपेकर मामांनी खोट्या पुराव्यांची पडताळणी केली नाही ...

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Prime Minister Modi's work is like the ideal of Ahilya Devi - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले ...

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी - Marathi News | Manikrao Kokate who made fun of farmers should resign Congress demands from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...

परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती; देशातील ४०% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात - Marathi News | Maharashtra is the first choice of foreign investors 40 percent of the country investment is in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती; देशातील ४०% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ...

Maharashtra Politics : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Those who don't understand the budget Fadnavis clearly stated on the funds of the Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप विरोधकांनी केला. ...

प्रयोगशील शेतकऱ्यांना 'कृषी संशोधक' मानद पदवी द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश - Marathi News | Give honorary degrees as 'agricultural researchers' to experimental farmers; CM directs universities | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रयोगशील शेतकऱ्यांना 'कृषी संशोधक' मानद पदवी द्या; मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. ...

"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती  - Marathi News | "Record foreign investment in the state, 40 percent of the country's total investment in 2024-25 will be in Maharashtra," Chief Minister Devendra Fadnavis informed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४०% एकट्या मराहाराष्ट्रात’’

Devendra Fadnavis News: २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी परकीय गुंतवणूक आली असून, या वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

‘कारागिरांच्या पुनर्वसनाला धारावीत सर्वोच्च प्राधान्य द्या’ - Marathi News | Give top priority to the rehabilitation of artisans in Dharavi says CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कारागिरांच्या पुनर्वसनाला धारावीत सर्वोच्च प्राधान्य द्या’

धारावीतील व्यावसायिक उलाढाल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...