लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आता सर्वोच्च वादावादी; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray warned that if Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar takes a wrong decision regarding the disqualification of MLAs, the court will be open for us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता सर्वोच्च वादावादी; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता बडे नेते एकमेकांना भिडले. ...

‘पोलीस हाऊसिंग’मधील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य - Marathi News | Devendra Fadanvis remarks, some officers in 'Police Housing' are effortless | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पोलीस हाऊसिंग’मधील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य

Nagpur News महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातील काही अधिकारी हे झारीतील शुक्राचार्य बनले आहेत. यामुळे काही प्रकल्पांचे कालसुसंगत महत्त्वदेखील कमी झाले आहे, या शब्दांत फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. ...

अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Land acquisition process for intermodal station at Ajani begins; Directed by Gadkari and Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; गडकरी आणि फडणवीस यांचे निर्देश

Nagpur News अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशन या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ...

विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणणे चुकीचे - Marathi News | It is wrong to put pressure on the Assembly Speaker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणणे चुकीचे

Nagpur News विधानसभा अध्यक्ष स्वतः निष्णात वकील आहेत. जे संविधानात आहे, जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यानुसार योग्य सुनावणी घेऊन योग्य वेळेत ते निर्णय देतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...

शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray have no right to do moral things - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांना निकाल त्यांच्या बाजूने आला असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल ढोल बडवावे, या शब्दांत फडणवीस यांनी टीका केली. ...

"मोदींप्रमाणेच फडणवीसांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक संशय घायला लागतील" - Marathi News | "Like Modi, people will doubt Fadnavis' lawyer degree too", Shivsena After verdict of SC on maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदींप्रमाणेच फडणवीसांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक संशय घायला लागतील"

''राजकारण, सत्ताकारण, घटनात्मक संस्था मारल्या असतील, पण न्याय मेलेला नाही'', असेही शिवसेनेनं म्हटलंय. ...

ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, “जर दबाव आणला तर ते...” - Marathi News | dcm devendra fadnavis warns thackeray group over demands after supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, “जर दबाव आणला तर ते...”

Devendra Fadnavis News: निकाल त्यांच्या बाजूने आला असे ते म्हणत असतील तर त्यांनी ढोल बडवावेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलंच नाही; फडणवीस म्हणतात 'ते' चुकीचं इंटरप्रिटेशन - Marathi News | The Supreme Court did not say so; Devendra Fadnavis says 'that' is a wrong interpretation about uddhav Thackeray resigne | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलंच नाही; फडणवीस म्हणतात 'ते' चुकीचं इंटरप्रिटेशन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने निकालात तसं कुठेही म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं.  ...