शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईतून पुढच्या वर्षीपासून आकाशात झेपावणार विमान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दंगलीची वक्तव्य अन् लगेच प्रतिसाद कसा मिळतो? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : महाराष्ट्र्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन करणार नाही - उपमुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र : राज्यात धार्मिक दंगली घडवून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा कुटील डाव, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक

मुंबई : 'त्या' स्टेटसमागचा बोलविता धनी कोण हे शोधणार; देवेंद्र फडणवीसांनी निक्षून सांगितलं

सांगली : भाजप नेत्यांकडून सांगली पोलिस प्रमुखांविरोधात तक्रारी, गृहमंत्र्यांकडून दखल

महाराष्ट्र : दोन जिल्हे, एकाचवेळी औरंगजेब, टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीय - देवेंद्र फडणवीस

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची साक्ष?

मुंबई : १३,५०० मेगावॅटची जलविद्युत निर्मिती; ७१ हजार कोटी रुपयांचे करार: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : 'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा