शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

    Read more

    महाराष्ट्र : 'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन

    नागपूर : रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा

    पुणे : त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

    मुंबई : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

    मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी!

    मुंबई : भाजप-शिंदे गटाचं ठरलं! सर्व निवडणुका सोबतच; शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा

    सांगली : तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

    नागपूर : मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

    मुंबई : ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार