लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
निवडणूक धमाका: झोपडीवासीयांना अडीच लाखांत घर! - Marathi News | Election explosion: slum dwellers get new house for two and a half lakhs in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक धमाका: झोपडीवासीयांना अडीच लाखांत घर!

१० लाख कुटुंबांना फायदा मिळणार, २००० ते २०११ या १२ वर्षांसाठी निर्णय लागू करणारा आदेश जारी ...

पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा   - Marathi News | 2700 crore development plan for Pandharpur Devendra Fadnavis' announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरसाठी २७०० काेटी रुपयांचा विकास आराखडा; देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा  

भाजपच्या वतीने गुरुवारी गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात विजय महासंकल्प मेळावा झाला. ...

केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही! : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Kejriwal used such words about Sharad Pawar I can t say that dcm Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केजरीवाल यांनी शरद पवारांबद्दल असे शब्द वापरले होते, ते मी बोलू शकत नाही! : देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, ते आता वैश्विक नेते झाले आहेत, फडणवीस यांचं वक्तव्य. ...

मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टी धारकांना २.५० लाखांत घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Big news devendra Fadnavis announced that slum dwellers in Mumbai will get houses for 2 50 lakhs Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबईतील झोपडपट्टी धारकांना २.५० लाखांत घर मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ...

देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Vinayak Raut has responded to Deputy CM Devendra Fadnavis' criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलीय; अजून थोडे महिने राहिलेत, विनायक राऊतांची टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलतानाच वृद्ध व्यक्तीला आली चक्कर, मग.. - Marathi News | While talking to Deputy Chief Minister Devendra Fadnavis, the old man felt dizzy in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलतानाच वृद्ध व्यक्तीला आली चक्कर, मग..

सामाजिक कार्यकर्ते विलास शाह हे कामानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आले होते. ...

सरकारी काम आणि सहा महिने थांब हा समज नष्ट करणार : एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde sarkar aplya dari maharashtra initiative ratnagiri daura targets uddhav thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकारी काम आणि सहा महिने थांब हा समज नष्ट करणार : एकनाथ शिंदे

राज्य सरकारनं आता शासन आपल्या दारी या कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीचा दौरा केला. ...

देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश - Marathi News | Devendra Fadnavis' arrival in Solapur; Many leaders of Congress, NCP will enter the BJP meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.  ...