Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे असं राऊतांनी सांगितले. ...
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबतच्या युतीत लोकसभेच्या आणखी काही जागा आपल्याला मागून घेता येतील, या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचे मानले जाते. ...
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. परंतु, विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. ...