लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी! - Marathi News | cabinet expansion in state bjp 6 shinde group 4 only 10 faces will get a chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी!

मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. ...

भाजप-शिंदे गटाचं ठरलं! सर्व निवडणुका सोबतच; शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | along with all the elections decided by the bjp shinde group chief minister eknath shinde claim after meeting with amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदे गटाचं ठरलं! सर्व निवडणुका सोबतच; शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. ...

तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा - Marathi News | You broke my house, I will break the Shinde Fadnavis alliance; Shashikant Shinde warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला ...

मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Cabinet will be expanded, but...; Devendra Fadnavis said clearly about eknath Shinde and bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फफडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय. तसेच, दिल्लीवारीवरुन विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तरही दिलंय.   ...

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार - Marathi News | Shinde-Fadnavis government to issue special stamp on 350th coronation ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार

राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राजभवनात अनावरण ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन - Marathi News | Cm eknath shinde devendra fadanvis and raj thackeray visited sulochana didi home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतले. ...

फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले - ते ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतात तेथे प्रात:विधीला जायला.. - Marathi News | Devendra Fadnavis harsh reply on nana patole comment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले - ते ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करतात तेथे प्रात:विधीला जायला..

नाना पटोलेंच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर ...

ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; अमित शाह भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट - Marathi News | big set back to Uddhav Thackeray! Shiv Sena-BJP alliance finally formed; Lok Sabha, Vidhan Sabha Election will fight together, After Eknath Shinde, amit shah meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; शाह भेटीनंतर शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट

एकनाथ शिंदे- अमित शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर घेतली शिंदे, फडणवीस यांनी भेट. ...