लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
भीमा-कोरेगाव प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची साक्ष? - Marathi News | devendra fadnavis testimony in bhima koregaon case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची साक्ष?

भीमा- कोरेगावप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या ...

१३,५०० मेगावॅटची जलविद्युत निर्मिती; ७१ हजार कोटी रुपयांचे करार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | hydroelectric generation of 13 500 mw 71 thousand crore contracts says dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३,५०० मेगावॅटची जलविद्युत निर्मिती; ७१ हजार कोटी रुपयांचे करार: देवेंद्र फडणवीस

या प्रकल्पांमुळे ३० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.  ...

'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets eknath shinde fadnavis government cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा

'पहिल्या विस्ताराला नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही,' ठाकरे गटाचा टोला ...

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन - Marathi News | chhatrapati shivaji maharaj mahanayak says governor special postage stamp release | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. ...

रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा - Marathi News | ramdas athawale demand for ministerial post from Devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा

रामदास आठवले : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात एका मंत्रीपदाची मागणी ...

त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Delhiwari is important to them, Gyanoba-Tukoba is important to us; Ajit Dad's criticism of Chief Minister, Deputy Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांना दिल्लीवारी महत्त्वाची, आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची; अजितदादांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करत नाही ...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती - Marathi News | maharashtra tops again in foreign investment information deputy chief minister devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर आल्याने दूध का दूध पानी का पानी झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी! - Marathi News | cabinet expansion in state bjp 6 shinde group 4 only 10 faces will get a chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे; भाजप ६, शिंदे गट ४, केवळ १० चेहऱ्यांना मिळणार संधी!

मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. ...