लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस - Marathi News | ashadhi-wari-lathi-charge-on-warkari-in-alandi, devendra fadnavis says There is no baton charge in Alandi, don't politicize an incident that didn't happen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

'माझे राजकीय पक्षांना आवाहन आहे की, त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे.' ...

जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवर अधिक लक्ष द्या-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Pay more attention to Jalyukta Shivar and Chief Minister Solar Agriculture Channel-Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवर अधिक लक्ष द्या-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामटेक विभागीय आढावा बैठक. ...

जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवर अधिक लक्ष द्या - उपमुख्यमंत्री  - Marathi News | Pay more attention to Jalyukta Shivar and Chief Minister Solar Agriculture Channel says Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवर अधिक लक्ष द्या - उपमुख्यमंत्री 

शेतकऱ्यांना कायमस्वरुपी लाभ मिळणार असल्याने याकडे अधिक लक्ष द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रामटेक येथील उपविभागीय आढावा बैठकीत केले. ...

'शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर...' पवारांबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis on Ajit Pawar: Devendra Fadnavis spoke clearly about sharad Pawar and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर...' पवारांबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. ...

फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे नव्हते; भाजपने शिवसेना संपवण्यासाठी सत्तांतर केले - सुषमा अंधारे - Marathi News | BJP coups to end Shiv Sena Sushma Andhare allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे नव्हते; भाजपने शिवसेना संपवण्यासाठी सत्तांतर केले - सुषमा अंधारे

शिवसेनेचे भवितव्य काय हे भाजपने ठरवायची गरज नाही, हे महाराष्ट्राची जनता ठरवेल ...

नांदेडमधून अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान; मुस्लीम आरक्षण अन् युतीवरुनही हल्लाबोल! - Marathi News | Union Home Minister Amit Shah has criticized former CM Uddhav Thackeray. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधून अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान; मुस्लीम आरक्षण अन् युतीवरुनही हल्लाबोल!

खरा दगा तर उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला, अशी टीका अमित शाह यांनी केली. ...

राज्यभरात सरकारविरोधी ४५ याचिका न्यायालयात; विकासकामांना स्थगिती, एकत्रित सुनावणी - Marathi News | 45 anti government petitions in courts across the state suspension of development works joint hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात सरकारविरोधी ४५ याचिका न्यायालयात; विकासकामांना स्थगिती, एकत्रित सुनावणी

न्यायालयाने गंभीर दखल घेत १६ जून रोजी सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. ...

औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत - Marathi News | It is the home minister's job to find Aurangzeb's descendants; Modern tools should be used, Congress opinion from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे निघतात, त्यात एखाद्या समाजावर आरोप केले जातात, यामुळे सामाजिक वातावरण बिघडते ...