लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"...तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे अन् त्यांच्या कुटंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल" - Marathi News | After Uddhav Thackeray's criticism of Devendra Fadnavis, BJP has also become aggressive. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे अन् त्यांच्या कुटंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल"

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरुन आता भाजपाही आक्रमक झाला आहे. ...

मी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम बसलो; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण... - Marathi News | Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis and BJP for criticizing Mehbooba Mufti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम बसलो; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण...

आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही परंतु तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

Devendra Fadnavis : "इतकी 'बालबुद्धी', बघूच शवासन कुणाला करावे लागते ते…"; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray Over family whatsapp statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इतकी ‘बालबुद्धी’, बघूच शवासन कुणाला करावे लागते ते…"; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

कुछ तो गडबड है! देवेंद्र फडणवीसजी, हे खरे आहे का? बोला, बोला; संजय राऊतांचं ट्विट - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut tweeted a question to Deputy CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुछ तो गडबड है! देवेंद्र फडणवीसजी, हे खरे आहे का? बोला, बोला; संजय राऊतांचं ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे. ...

त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव मला समजलेय; उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली - Marathi News | I knew the name of that police officer...; Uddhav Thackeray told the corporators situation eknath Shinde, Devendra Fadanvis Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव मला समजलेय; उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली

तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या.... असे ठाकरे म्हणाले. ...

देवेंद्र फडणवीस कुटुंब तुमचेही आहे; उद्धव ठाकरेंचा उघड इशारा, मुफ्तींवरूनही प्रत्यूत्तर - Marathi News | Devendra Fadnavis family is yours too; Uddhav Thackeray's open warning, answer on Mehbooba Mufti too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस कुटुंब तुमचेही आहे; उद्धव ठाकरेंचा उघड इशारा, मुफ्तींवरूनही प्रत्यूत्तर

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पीएम केअर फंडाला टाटाने एक रकमेने दीड हजार कोटी दिले होते. त्या पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...

सडकून टीका करताना जपून करा; खासदार संजय राऊतांनी दिला देवेंद्र फडणवीसांना इशारा - Marathi News | Be careful when criticizing; MP Sanjay Raut's counter attack on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सडकून टीका करताना जपून करा; खासदार संजय राऊतांनी दिला देवेंद्र फडणवीसांना इशारा

सर्वपक्षीय विरोधकांची बैठक होती. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. आमची भूमिका स्पष्ट आहे असं राऊतांनी सांगितले. ...

अखेर 'त्या' बालकाचे आधार कार्ड झाले अपडेट, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग - Marathi News | the Aadhaar card of 8 year old child having Devendra Fadnavis photo on it got updated after the report of 'Lokmat' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर 'त्या' बालकाचे आधार कार्ड झाले अपडेट, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग

थेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल ...