लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तूर्तास नीलम गोऱ्हेच उपसभापती, फडणवीसांनी खोडले विरोधकांचे मुद्दे - Marathi News | Currently, Neelam Gorhe is the Deputy Speaker, Fadnavis rubbished the opposition's issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तूर्तास नीलम गोऱ्हेच उपसभापती, फडणवीसांनी खोडले विरोधकांचे मुद्दे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडले विरोधकांचे मुद्दे ...

किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परब म्हणाले... - Marathi News | Maharashtra Monsoon Session: Who is 'that' woman in Kirit Somaiya's viral video?; Anil Parab ask Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परब म्हणाले...

ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत असं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले. ...

'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती - Marathi News | Maharashtra Monsoon Session 'No one will be spared, the case will be investigated Information about devendra Fadnavis in the video case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती

Maharashtra Monsoon Session : भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. ...

बोगस बियाणे विकाल तर अजामीनपात्र गुन्हा, फडणवीसांनी दिली माहिती - Marathi News | Selling bogus seeds is a non-bailable offence, Fadnavis informed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस बियाणे विकाल तर अजामीनपात्र गुन्हा, फडणवीसांनी दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती ...

'त्या' व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं - Marathi News | Kirit Somaiya wrote a letter to Devendra Fadnavis on the alleged viral video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' व्हायरल व्हिडिओवर सोमय्यांनी मौन सोडलं; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं

सोमवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीने सोमय्यांचे व्हिडिओ दाखवले होते. त्यात सोमय्या यांचे अश्लिल चाळे पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता ...

किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक - Marathi News | An alleged video of former BJP MP Kirit Somaiya is going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक

Kirit Somaiya Viral Video: माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ...

अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी' - Marathi News | NCP Amol Kolhe Target MNS Raj Thackeray and gives 'headache pill' to Devendra Fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी'

या मुलाखतीवेळी गुप्ते यांनी कोल्हेंना बॉक्समधील औषधांची पाकिटे काढून ती औषधे कोणत्या नेत्याला पाठवाल असं विचारलं होतं. ...

ठाकरे गटाने खड्डेमय रस्त्यावर लावले ‘फडतूस मार्ग’ असे फलक; पालकमंत्र्याचा केला निषेध - Marathi News | The Uddhav Thackeray Shiv Sena group put up a signboard saying 'Fadtoos Marg' on the potholed road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ठाकरे गटाने खड्डेमय रस्त्यावर लावले ‘फडतूस मार्ग’ असे फलक; पालकमंत्र्याचा केला निषेध

शहरातील विद्युतभवन येथे सरकार विरोधात आंदोलन, ...