शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : आता शासकीय पदांची भरती ही 'सरकारी नोकरी' अशीच होणार; धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण

मुंबई : आता सरकारने लगेचच २.५ लाख नोकरभरती जाहीर करावी; रोहित पवारांची मागणी

धाराशिव : नोकरभरतीसाठी नियुक्त एजन्सी भाजप कार्यकर्त्यांच्या; अंबादास दानवेंची चौकशीची मागणी

महाराष्ट्र : 'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द का केला नाही?' काँग्रेसचा सवाल

मुंबई : ललित पाटील प्रकरणी फडणवीसांकडून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा, शिवसेना कनेक्शन दाखवत म्हणाले... 

मुंबई : '...तर यांचा बुरखा फाडावाच लागेल, अनेक विषयांवर उघडं पाडणार'; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : ठाकरे-पवारांनी माफी मागावी, 'कंत्राटी भरती' हे त्यांचंच पाप; देवेंद्र फडणवीसांनी पुरावाच दिला

महाराष्ट्र : कंत्राटी भरतीचा GR रद्द, देवेंद्र फडणवीसांची घोषणा; ठाकरे-पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा