शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : 'राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जातेय, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'; एकनाथ खडसेंची मागणी

लोकमत शेती : दुष्काळात मदतीसाठी केंद्राकडे मागणार मदत-मंत्रीमंडळात निर्णय

लोकमत शेती : राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, उर्वरित तालुके दुसऱ्या टप्यात

महाराष्ट्र : ‘शांततेत आंदोलनाचा सर्वांना अधिकार, पण हिंसा करणाऱ्यांची गय नाही’’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं  

महाराष्ट्र : “अजित पवारांना राजकीय डेंग्यू, देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ राजीनामा द्यावा”: संजय राऊत

महाराष्ट्र : “आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में”; काँग्रेसची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

छत्तीसगड : “लिहून घ्या, एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच, एकही दिवस कमी होणार नाही”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Rohit Pawar : महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?

मुंबई : शिंदे-फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक, पोलीस महासंचालकही उपस्थित; हालचालींना वेग