Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अडीच महिन्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीतील अडथळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. ...
Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Photos: संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले. हे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच बघितले होते, असे दावे आणि आरोप विरोधकांकडून करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ...
Maharashtra Assembly Budget Session: कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस ...
Stamp Duty Waiver: विविध प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठी प्रत्येक अर्जासोबत नागरिकांना ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क जोडावे लागत होते. ते आता रद्द करण्यात आले आहे. ...
CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर रेटारेटी होते. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. ...