शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : 'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

मुंबई : सिंचन घोटाळा फेम अजित पवार; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे!

मुंबई : फडणवीसांचं पत्र अन् नवाब मलिकांच्या भूमिकेवर अजित पवार गटाचं स्षष्टीकरण

महाराष्ट्र : विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर

नागपूर : आमचा चांगला फोटो काढा रे...; 'लोकमत'च्या स्नेहभोजनात फडणवीस-वडेट्टीवार यांची गळाभेट

महाराष्ट्र : नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना...; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

नागपूर :  विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला 

नागपूर : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी वडेट्टीवार आक्रमक

मुंबई : सरडासुद्धा आत्महत्या करेल हो; त्या उत्तरानंतर सुषमा अंधारेंचा भाजपाला टोला

राजकारण : Nawab Malik यांच्यावरुन परिषदेत घमासान.. Ambadas Danveयांनी डिवचलं.. फडणवीसांनी लागलीच घेरलं..