शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : प्रफुल्ल पटेलांबाबत तुमची भूमिका काय? अंबादास दानवे यांचा फडणवीसांना खडा सवाल

महाराष्ट्र : शिंदेंच्या सहमतीनेच फडणवीसांनी लिहिलं पत्र; मलिकांवरून अजित पवार गटाची कोंडी

महाराष्ट्र : आज पुन्हा नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

महाराष्ट्र : फडणवीसांनी ते पत्र जाहीर केले नसते तर चांगले झाले असते; वळसे पाटलांचा नाराजीचा सूर

नागपूर : VIDEO: फडणवीस निघता-निघता शिंदे आले; बाजूला नेत कानात काहीतरी सांगितले!

ठाणे : भाजपा नेत्यांच्या विधानांवर नाराज शिवसेनेने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर केला दावा

महाराष्ट्र : फडणवीसांची जाहीर नाराजी, मलिकांना दूर ठेवणार? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : तुमचा जळफळाट होणं स्वाभाविक...; संजय राऊतांच्या टीकेची भाजपाने उडवली खिल्ली

महाराष्ट्र : आम्ही नवाब मलिकांसोबत; फडणवीसांच्या पत्रानंतरही अमोल मिटकरींनी डिवचलं, वाद पेटणार?

महाराष्ट्र : नवाब मलिकांवरून महायुतीत वादळ; फडणवीसांचं पत्र अन् राजकीय चर्चा