लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
गुन्हे लपविल्याचा खटला; देवेंद्र फडणवीस आरोपमुक्त, नागपूर न्यायालयाने खटला फेटाळला - Marathi News | Prosecution of Concealment of Crimes; Devendra Fadnavis acquitted, Nagpur court dismisses case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हे लपविल्याचा खटला; देवेंद्र फडणवीस आरोपमुक्त, नागपूर न्यायालयाने खटला फेटाळला

दोन्ही वादग्रस्त फौजदारी प्रकरणे खासगी तक्रारींशी संबंधित होते. ...

भाजपा आमदारांच्या हातात ठेवले ‘रिपोर्ट कार्ड’; फडणवीस, बावनकुळे यांनी दिली समज - Marathi News | All assembly members of the BJP state were given their 'report cards' as MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा आमदारांच्या हातात ठेवले ‘रिपोर्ट कार्ड’; फडणवीस, बावनकुळे यांनी दिली समज

एकेका आमदाराचे रिपोर्ट कार्ड तब्बल साठ पानांचे आहे. प्रत्येक आमदाराला या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून आरसा दाखवण्यात आला. ...

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक; कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार, सह्याद्रीवर बैठक - Marathi News | The government will take a decision on Maratha reservation after examining the positive, legal aspects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक; कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार, सह्याद्रीवर बैठक

सह्याद्रीवरील बैठकीनंतर शिष्टमंडळ आज घेणार जरांगे यांची भेट ...

IPS रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट! FIR रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Clean chit to IPS Rashmi Shukla Bombay High Court order to quash FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPS रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट! FIR रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप होता. ...

“दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp jayant patil asked why cm eknath shinde and dcm devendra fadnavis not go to meet manoj jarange patil about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका

Maratha Reservation: सरकारचा वचक राहिलेला नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना जायला काय हरकत होती? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. ...

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धचा खटला फेटाळला; जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय - Marathi News | 2014 election affidavit controversy case against Devendra Fadnavis dismissed; Judgment of JMFC Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धचा खटला फेटाळला; जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय

२०१४ मधील निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा वाद ...

माफी मागणं ही कबुली आहे का? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल | Aditya Thackeray on Fadnavis | SA4 - Marathi News | Is an apology a confession? Aditya Thackeray's question to Fadnavis Aditya Thackeray on Fadnavis | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :माफी मागणं ही कबुली आहे का? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल | Aditya Thackeray on Fadnavis | SA4

माफी मागणं ही कबुली आहे का? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना सवाल | Aditya Thackeray on Fadnavis | SA4 ...

गोविंदा आला आणि पाऊसच पाऊस आला-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Govinda came and the rain came - Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा आला आणि पाऊसच पाऊस आला-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी मंचकावर श्रीफळाने हंडी फोडली. ...