शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले...; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांवर टीकेचे बाण

मुंबई : महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा; नाना पटोलेंची मागणी

मुंबई : 'अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी; चित्रा वाघ यांचे जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत जनतेने का चुकवावी? - सुळे

महाराष्ट्र : हे सरकार बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लावा; अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊत संतापले

मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी मौन सोडलं; विरोधकांना फटकारलं

लोकमत शेती : राज्यात हवामान बदल, ओला आणि सुका दुष्काळ यांचा अंदाज घेण्यासाठी येणार 'एआय' तंत्रज्ञान

महाराष्ट्र : Abhishek Ghosalkar News राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; घोसाळकर हत्येनंतर संजय राऊतांची मागणी

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारला मिळणार AI तंत्रज्ञानाचा आधार! Google सोबत झाला सामंजस्य करार

मुंबई : २६ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू; 'या' दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार