शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर..., नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

महाराष्ट्र : महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

राजकारण : भाजपला विधानसभा निवडणुकीआधी विदर्भात धक्का! गोपालदास अगरवाल पुन्हा काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस खोटी माहिती पसरवून..., नाना पटोले भडकले

महाराष्ट्र : “२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”

राजकारण : माझा राग देवेंद्रजींवर, कारण..., अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय?

महाराष्ट्र : “नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल”: फडणवीस

लोकमत शेती : Saur Krushi Pump Yojana : सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळू शकते

महाराष्ट्र : डबेवाले, चर्मकार समाजासाठी घरे; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार