लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
LMOTY 2025:...तर पुढचे ५ वर्ष मलाच पुरस्कार द्या; देवेंद्र फडणवीसांचं विधान अन् सोहळ्यात हशा पिकला - Marathi News | LMOTY 2025: Then give me the award for the next 5 years; Devendra Fadnavis' statement and laughter in hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुढचे ५ वर्ष मलाच पुरस्कार द्या; देवेंद्र फडणवीसांचं विधान अन् सोहळ्यात हशा पिकला

लोकमतने दिलेल्या पुरस्कारा अनुरूप भविष्यात माझे कार्य राहील असा शब्द देतो असं मनोगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.  ...

"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | "If people like Sharad Pawar are the main opposition at the Centre, then the opposition is profound"; CM Fadnavis presents a strong stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; फडणवीसांची रोखठोक भूमिका

Lokmat Maharashtrian of The Year 2025: 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली.  ...

नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना - Marathi News | Mahatech organization should be established to speed up the planning process says Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

महाटेक, माहिती तंत्रज्ञान आणि एमआरसॅक यांचे इंटिग्रेशन करून सर्व विभागांच्या समन्वयाने कामास गती देता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल?; पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचे रोखठोक उत्तर! - Marathi News | LMOTY 2025 How would you describe Sharad Pawar and Uddhav Thackeray devendra Fadnavis blunt answer to jayant Patil question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल?; पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचे रोखठोक उत्तर!

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे. ...

LMOTY 2025: "दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी..."; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM - Marathi News | LMOTY 2025: Will enter Delhi politics, asked by Jayant Patil, Devendra Fadnavis said, I am happy in Mumbai, Narendra Modi should be the PM in 2029 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2025: "दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी..."; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM

Narendra Modi for PM 2029 Says Fadnavis: "दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी..."; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर - Marathi News | LMOTY 2025: Has Eknath Shinde been adjusted as Deputy Chief Minister? Devendra Fadnavis' direct answer to Jayant Patil's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर

LMOTY Awards 2025: 'एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाचा शर्ट चढवलेला आहे.' ...

LMOTY 2025: जयंत पाटलांनी विचारले 'वर्षा'वर रहायला कधी जाणार? देवेंद्र फडणवीसांनी तारीखच सांगितली - Marathi News | lokmat maharashtrian of the year awards 2025 Jayant Patil asked when he will go to stay on 'Varsha'? Devendra Fadnavis gave the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांनी विचारले 'वर्षा'वर रहायला कधी जाणार? देवेंद्र फडणवीसांनी तारीखच सांगितली

Jayant Patil interviews Devendra Fadnavis: आज 'लोकमत'च्या महासोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत घेत आहेत. ...

तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली! - Marathi News | Lokmat Maharashtrian of the year Awards 2025 Who are your 3 favorite ministers cm devendra fadnavis answer on ncp Jayant Patil question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!

LMOTY 2025: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील तुमचे लाडके तीन मंत्री कोण, असा प्रश्न विचारला होता. ...