शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालकांशी करणार चर्चा

यवतमाळ : ''मुख्यमंत्री भाऊ, डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या''

महाराष्ट्र : आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर

मुंबई : Video: भाजपा-सेना 'दिलजमाई' ही रश्मी वहिनींची होती 'किमया', पुन्हा करणार का खिचडी अन् वडा?

महाराष्ट्र : ...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर

महाराष्ट्र : Video:...तर २०१४ मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात; मुख्यमंत्र्यांनी काढला होता राऊतांना चिमटा

महाराष्ट्र : एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक !

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यावरून समर्थक विरुद्ध विरोधकांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध

मुंबई : कांदा खाल्ला नाही, तर मरत नाही म्हणणाऱ्या खोत यांच्यावर राष्ट्रवादीची टीका

मुंबई : 'साहेब आपण करून दाखवलं'; शिवसैनिकाची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी