लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आजपासून प्रारंभ: अधिवेशन वादळी ठरणार; दोन दिवस आरोप-प्रत्यारोप, गदारोळाचे!  - Marathi News | State Legislature session Start today Two days of accusations, rebellion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून प्रारंभ: अधिवेशन वादळी ठरणार; दोन दिवस आरोप-प्रत्यारोप, गदारोळाचे! 

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आठ अधिवेशनांमध्ये फक्त ३६ दिवस कामकाज चालले. तर, कोविड काळात जी अधिवेशने झाली त्यात फक्त १४ दिवसांचे कामकाज झाले. याच काळात संसदेच्या अधिवेशनांमध्ये ६९ दिवसांचे कामकाज झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. State Legislatur ...

“म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती”; फडणवीसांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | devendra fadnavis replied sanjay raut over retirement statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती”; फडणवीसांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ...

शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण - Marathi News | we are not enemy but ideological difference devendra fadnavis on bjp shiv sena alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण

शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं सूचक उत्तर ...

“फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते”; केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान - Marathi News | ramdas athawale taunt devendra fadnavis over chief minister post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते”; केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

शिवसेनेशी झालेला काडीमोड आणि त्यानंतरच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून, फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते, असे म्हटले आहे. ...

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | devendra fadnavis slams thackeray govt over mpsc student suicide in pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

MPSC: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि एमपीएसई यांच्यावर निशाणा साधला. ...

Devendra Fadnavis: नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन क्लबवरून देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता; PIL दाखल - Marathi News | PIL filed in Mumbai High Court in Seven Eleven Club case; Devendra Fadnavis likely to get in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis: नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन क्लबवरून देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता; PIL दाखल

Narendra Mehata seven Eleven Club case: सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग नसताना येथे महामार्गचा संदर्भ देत अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर केले होते. मुख्यमंत्री कार्या ...

नाशिक मनपाच्या शहर बसला ८ जुलैस डबल बेल - Marathi News | Nashik Municipal Corporation city bus double bell on 8th July | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाच्या शहर बसला ८ जुलैस डबल बेल

नाशिक- गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या सीटी लींक म्हणजेच शहर बस सेवेला येत्या ८ जुलैस डबल बेल मिळणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभाचा सोहळा हेाणार आहे. ...

Ashadhi Wari 2021: वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized the state government after Bandatatya Karadkar was arrested by the police. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Wari 2021: वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध

Ashadhi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...