Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
उपमुख्यमंत्री अजित पवार हे यापूर्वी नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे फलक शहरामध्ये लावण्यात आले आहेत, ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का ? ...
Devendra Fadnavis News: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला राज्यात असलेल्या पक्षविस्ताराच्या संधीबाबत मोठे विधान केले आहे. ...
Former minister Kripashankar Singh joins BJP : दोन वर्षांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी सोडला होता काँग्रेसचा हात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपत प्रवेश. ...
Kripashankar Singh joins BJP before BMC Election: मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेशी फारकत घेत कृपाशंकर सिंह यांनी केंद्र सरकारचं कौतुक केले होते. ...
Maharashtra Vidhan Sabha: छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीकास्र सोडल्यानंतर फडणवीस यांना बोलूच द्यायचे नाही ही सत्तापक्षाची खेळी होती आणि त्यात ते यशस्वी झाले. ...
भाजपाच्या वतीने विधानभवन परिसरात अभिरूप विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या अभिरूप विधानसभेचे कामकाज जवळजवळ पाच तास चालले. ...