लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
ही तर केवळ 1500 कोटींचीच तातडीची मदत, फडणवीसांनी केलं विश्लेषण - Marathi News | This is an emergency relief of Rs 1,500 crore, said Fadnavis on flood package by MVA government maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तर केवळ 1500 कोटींचीच तातडीची मदत, फडणवीसांनी केलं विश्लेषण

राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 11,500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या पॅकजेच विश्लेषण केलं असून केवळ 1500 कोटी रुपयेच तातडीची मदत उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे. ...

माथाडींचे नेते नरेंद्र पाटील फडणवीसांचे जबरा फॅन, हातावर गोंदलं देवेंद्रांचं नाव - Marathi News | Mathadi leader Narendra Patil is a big fan of Fadnavis, Devendra's name is tattooed on his hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथाडींचे नेते नरेंद्र पाटील फडणवीसांचे जबरा फॅन, हातावर गोंदलं देवेंद्रांचं नाव

नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  ...

राहुल गांधी फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार? - Marathi News | rahul gandhi invites opposition leaders for breakfast might run parallel parliament session outside the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार?

नवी दिल्लीत हालचालींना वेग; राहुल गांधींनी उद्या बोलवली महत्त्वाची बैठक ...

फडणवीसांचे डावे-उजवे हात.. चाललंय काय? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra - Marathi News | Left-right hand of Fadnavis .. what is going on? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचे डावे-उजवे हात.. चाललंय काय? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra

...

तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा - Marathi News | The war of words between Shiv Sena and BJP intensified, Challenge each other | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा

Shiv Sena Vs BJP: शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील कटुतेला गेल्या दोन दिवसात शाब्दिक राड्याचे स्वरूप आले आहे. ...

"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय" - Marathi News | Vijay Wadettiwar reaction on Devendra fadnavis send letter to CM Uddhav Thackeray about how help to flood affected people | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते, मदत करताना काय अडचणी येतात, हे त्यांनाही माहितेय"

Vijay Wadettiwar : ओबीसीला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढू आणि आरक्षण मिळवून देऊ, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ...

'बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्या काळातलं, भूमिपूजनही झालं होतं' - Marathi News | 'The redevelopment work of BDD Chali was done in our time, Bhumi Pujan was also done', says devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्या काळातलं, भूमिपूजनही झालं होतं'

Devendra Fadnavis on BDD Chawl: 'आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे.' ...

'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...' - Marathi News | Devendra fadnavis comment on prasad lad's controversial statement on shivsena bhavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...'

Devendra Fadnavis: भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण ...